|

Tyanich Chhedile Ga / त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते

Tyanich Chhedile Ga / त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते ओढून ओढणीला दारी उभी मी होते करपाश तोचि आले कंठी गडे तयांचे भारावल्या मनाने मी ग अबोल होते अपराध काही नसता, शिक्षा मला मिळाली माझ्याच मंदिरी ग मी बंदिवान होते दिनरात साजणाचे बेबंद वागणे हे असते सुखात…

|

Tya Tithe Palikade / त्या तिथे, पलिकडे, तिकडे

Tya Tithe Palikade / त्या तिथे, पलिकडे, तिकडे त्या तिथे, पलिकडे, तिकडे माझिया प्रियेचे झोपडे गवत उंच दाट दाट, वळत जाई पायवाट वळणावर अंब्याचे, झाड एक वाकडे कौलावर गारवेल, वाऱ्यावर हळु डुलेल गुलमोहर डोलता, स्वागत हे केवढे तिथेच वृत्ति गुंगल्या, चांदराति रंगल्या कल्पनेत स्वर्ग तो, तिथे मनास सापडे English Tya tithe, palikade, tikade Maajhiya priyeche…

|

Tya Tarutali Visarle Geet / त्या तरुतळी विसरले गीत

Tya Tarutali Visarle Geet / त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकीत मुक्या मना मग भार भावना स्वरातूनी चमकते वेदना तप्तरणे तुडवीत हिंडतो ती छाया आठवीत विशाल तरु तरी फांदी लवली थंडगार घनगर्द सावली मनीची अस्फुट स्मिते झळकती तसे कवडसे तीत मदालसा तरुवरी रेलूनी वाट बघे सखी…

|

Tya Savalya Tanuche / त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं

Tya Savalya Tanuche / त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं न कळे मनास आता या आवरू कसे गं ये ऐकण्यास जेव्हा, त्याचा सुरेल पावा चोहीकडे बघे मी परि ना कुठे दिसे गं हलतो तरू लतात, हा खोडसाळ वात आलाच वाटते तो, मी सारखी फसे गं खुपते तनूस…

|

Tya Phulanchya Gandhkoshi / त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का?

Tya Phulanchya Gandhkoshi / त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का? त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ? त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का ? त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का ? गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का ? मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ? वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप…

|

Tya Kovlya Phulancha / त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला

Tya Kovlya Phulancha / त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला त्या कोवळया फुलांचा बाजार पाहिला मी पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी English Tya kowalaya fulaancha…

|

Tuzyach Sathi Kitida / तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे

Tuzyach Sathi Kitida / तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे मी दुपारी सोसले, ऊन माथी रे तुझ्याचसाठी रे लाविल्या मी मंदिरी सांजवाती रे कैक आल्या, संपल्या चांदराती रे मी जगाच्या सोडल्या रीतभाती रे तुझ्याचसाठी रे English Tujhyaachasaathhi kitida, tujhyaachasaathhi re Mi duheri baandhalya khunagaathhi re Mi dupaari sosale,…

|

Tuzya Mazyat / पाणी का डोळ्यांत येते, दान काही मागते

Tuzya Mazyat / पाणी का डोळ्यांत येते, दान काही मागते पाणी का डोळ्यांत येते, दान काही मागते हरवल्या हळव्या क्षणांची का कहाणी सांगते आठवांचा गाव येथे स्वप्न नाही कोठले सूर सारे संपले का शब्द सरे गोठले दाटते आतून काही पापण्यांशी थांबते कोण कुठल्या पावलांना जोडते ही वाट का ? आणि अंती दो जीवांना तोडते ही…

|

Tuzya Mazya Save / तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

Tuzya Mazya Save / तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही पडेना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग…

|

Tuzya Kantisam Raktapataka / तुझ्या कांतीसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती

Tuzya Kantisam Raktapataka / तुझ्या कांतीसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती तुझ्या कांतिसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती सूर्याआधी दर्शन घ्यावे, तुझे मूषकध्वजा शुभद सुमंगल सर्वांआधी, तुझी पाद्यपूजा छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे पाचमण्याच्या किरणांसम हे हिरवी दुर्वादळे उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती शुर्पकर्णका, ऊठ…