|

Swaye Shri Ramprabhu / स्वये श्रीरामप्रभु ऐकती

Swaye Shri Ramprabhu / स्वये श्रीरामप्रभु ऐकती श्री राम, श्री राम, श्री राम स्वये श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती राजस मुद्रा, वेष मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मीकींच्या भाव मनीचे मानवी रुपे आकारती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकील बालस्वरांनी…

|

Swargangechya Kathavarti / स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला

Swargangechya Kathavarti / स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला? वदलिस तू, मी सावित्री ती शकुंतला मी, मी दमयंती नाव भिन्न परि मी ती प्रिती चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला स्वरगंगेच्या काठावरती … अफाट जगती जीव रजःकण दुवे निखळता कोठुन मिलन जीव भुकेला हा…

|

Swarg Ha Nava / स्वर्ग हा नवा वाटतो हवा

Swarg Ha Nava / स्वर्ग हा नवा वाटतो हवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा चिमणे घरटे सजले साजरे, इवले सुख हे फुलले आज रे भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐक ना प्रेम गीत छेडीतो उरात…

|

Swar Aale Duruni / स्वर आले दुरूनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी

Swar Aale Duruni / स्वर आले दुरूनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी निर्जीव उसासे वार्‍यांचे, आकाश फिकटल्या तार्‍यांचे कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले होता हृदयाची दो शकले, जखमेतून क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कुणी पडसाद कसा…

|

Swapnihi Navhate Disle / स्वप्नीही नव्हते दिसले

Swapnihi Navhate Disle / स्वप्नीही नव्हते दिसले स्वप्नीही नव्हते दिसले क्षण अवचित कोठून आले अधिरा अधिरा एकांत जग एकवटे दोघांत हे सर्व खरे, इतुकेच खरे हे उष्ण उताविळ स्पर्श हे मधुर सुखाचे दंश श्वासात मिसळले श्वास सत्यात उतरले भास ही नवखी जादू कसली दोघांना व्यापून उरली दोघांची दोघांमधली ही प्रिती पहिली वहिली ह्या क्षणास पार…

|

Swapnatalya Kalyanno / स्वप्नांतल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा

Swapnatalya Kalyanno / स्वप्नांतल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरुन गेल्या कधी सोशिला उन्हाळा, कधी लाभला विसावा नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजुनी, प्रीती फुलोनी यावी काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा सिद्धीस कार्य जाता, येते सुखास…

|

Swapnat Sajna Yeshil Ka / स्वप्नात साजणा येशिल का

Swapnat Sajna Yeshil Ka / स्वप्नात साजणा येशिल का स्वप्नात साजणा येशील का ? चित्रात रंग हे भरशील का ? मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ? स्वप्नात साजणा येशील का ? ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील…

|

Swapnat Rangale Mee / स्वप्‍नांत रंगले मी

Swapnat Rangale Mee / स्वप्‍नांत रंगले मी स्वप्‍नांत रंगले मी, चित्रात दंगले मी सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी हे वेड प्रेमिकांचे गीतात गायिले मी हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा या नील मंडपात…

|

Swapn Chalun Aale / स्वप्न चालून आले बघता बघता

Swapn Chalun Aale / स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंग रंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला तूच आजही तू उद्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या तूच ही उन्हे कोवळी…

|

Sutlela Ambada Bandhu De / सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया

Sutlela Ambada Bandhu De / सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया ओठावर लदबदली गुणगुण सावरिया हलकीशी पैंजणात किलबिल सावरिया चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया चळत चाळ पायाशी, गीत बिलग ओठांसी घागऱ्यास सोसेना वारा रे सावरिया English Sutalela anbaada baandhu de saawariya Chaafyaachi shubhr fule…