|

Aye Sanam (Ranga Patanga) / ऐ सनम आँखों को मेरी खूबसुरत साज दे

Aye Sanam (Ranga Patanga) / ऐ सनम आँखों को मेरी खूबसुरत साज दे इशरत-ए-कतरा है , दरिया में फनाह हो जाना है दर्द का हद से गुजरना है, दवाँ हो जाना ऐ सनम आँखों को मेरी खूबसुरत साज दे येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी ऐक आभासा…

|

Awachita Parimalu / अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू

Awachita Parimalu / अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू मी म्हणे गोपाळू, आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघाले ठकचि मी ठेलें काय करु तो सावळा सुंदरु कासे पितांबरु लावण्य मनोहरु देखियेला बोधुनी ठेलें मन तव जालें आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये बाप रखुमादेवी वरु विठ्ठल सुखाचा तेणें काया मने वाचा…

|

Avgha Rang Ek Jhala / अवघा रंग एक झाला

Avgha Rang Ek Jhala / अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला l रंगि रंगला श्रीरंग ll मी तूंपण गेले वाया l पाहता पंढरीच्या राया ll नाही भेदाचे ते काम l पळोनि गेले क्रोध काम ll देही असोनि विदेही l सदा समाधिस्त पाही ll पाहते पाहणे गेले दुरी l म्हणे चोखियाची महारी ll English…

|

Avakhalse Sparsh Te / अवखळसे स्पर्श ते

Avakhalse Sparsh Te / अवखळसे स्पर्श ते अवखळसे स्पर्श ते, हरवले का असे, तू मला सांग ना, सांग ना दरवळती भोवती भास सारे तुझे का असे सांग ना, सांग ना गुरफटला जीव हा सोडवू मी कसा, तू मला सांग ना, सांग ना चालता चालता हरवली सावली, पाऊले गुंतता वाट भांबावली साद देती तरी का तुझ्या…

|

Avaghe Garje Pandharpur / अवघे गरजे पंढरपूर

Avaghe Garje Pandharpur / अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर टाळघोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो चंद्रभागा नीर इडापिडा टळुनी जाती देहाला या लाभे मुक्ती नामरंगी रंगले हो संताचे माहेर English Awaghe garaje pndharapur Chaalala naamaacha gajar Taalaghosh kaani yeti Dhyaani withhthhalaachi murti Paandurngi naahale ho chndrabhaaga nir Idaapida…

|

Avaghachi Sansar (Title Song) / अवघाचि संसार

Avaghachi Sansar (Title Song) / अवघाचि संसार मन माझे मोरपिशी स्वप्न जणू मन माझे शिशिरातील इंद्रधनू हुंदक्यांची कुजबुज, वेदनांचे अलगूज नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाचि हा संसार English Man maajhe morapishi swapn janu Man maajhe shishiraatil indradhanu Hundakyaanchi kujabuj, wedanaanche alaguj Nawa chhnd nawa…

|

Avachita Parimalu (Lata) / अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू

Avachita Parimalu (Lata) / अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघाले ठकचि मी ठेलें काय करू तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला बोधुनी ठेलें मन तव जालें आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये बाप रखुमादेवी वरू विठ्ठल सुखाचा तेणे काया मन…

|

Aunda Lagin Karaycha (Sulochana Chavan) / औंदा लगीन करायचं

Aunda Lagin Karaycha (Sulochana Chavan) / औंदा लगीन करायचं दाटु लागली उरांत चोळी कुठवर आता जपायचं औंदा लगीन करायचं मला औंदा लगीन करायचं रस्त्यानं जाताना बघत्यात किती गालातल्या गालांत हसत्यात किती पदर सारखा ढळतोय गं किती तयाला आवरायचं मनात ठसतोय कुणी तरी उरांत होतंय कसंतरी झोप रातीला येईना मुळी सपनात कुनीतरी बघायचं धक्का मारत्यात रस्त्यामधी…

|

Aunda Lagin Karaycha (Asha Bhosle) / औंदा लगीन करायचं

Aunda Lagin Karaycha (Asha Bhosle) / औंदा लगीन करायचं पुनव पुसाची अली आता साल सोळावं सरायचं कुठवर चोरून फिरायचं औंदा लगीन करायचं आई कोण बाबा कोण साक्षीदार पाहिजेत तीन रस्त्यावरचं धरायचं सरकारात जाऊन नाव गाव लिहून पाच रुपय तिथं भरायचं न्हाई मांडव नको वऱ्हाड पहिल्या रातीत नवं बिऱ्हाड एकमेकामधी मुरायचं English Punaw pusaachi ali ata…

|

Attaracha Phaya Tumhi / अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया

Attaracha Phaya Tumhi / अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया विरहाचे ऊन बाई देह तापवून जाई धरा तुम्ही माझ्यावरी चंदनाची छाया नाही आग नाही धग परी होई तगमग विस्तवाशिवाय पेटे कापराची काया सुगंधाने झाले धुंद जीव झाला ग बेबंद देहभान मी विसरावे अशी करा माया English Attaraacha faaya tumhi…