|

Yuga Yuganche Nate Apule / युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा

Yuga Yuganche Nate Apule / युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा भासे सारे सुने तुझ्याविण तुझ्याचसाठी आसुसले मन तोडून बेड्या सर्व जगाच्या कधी आपुले होईल मिलन उनसावल्या झेलत हासत जन्म सरावा जो तो आहे ज्याचा त्याचा परके झाले सारे जीवलग देह दोन परि एकच आत्मा कुणा…

|

Yeu Kashi Priya / येऊ कशी प्रिया

Yeu Kashi Priya / येऊ कशी प्रिया येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी सांग ना, कशी प्रिया … काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना ? येते तुझ्या सवे … येते … ना ना … English Yeu kashi priya, sawe tujhya asha kshanaanna Saanjasakaali, kaataraweli, saagarakaathhi waaluwari Saang…

|

Yeshil Yeshil Yeshil Rani / येशिल येशिल येशिल, राणी पहाटे पहाटे येशिल

Yeshil Yeshil Yeshil Rani / येशिल येशिल येशिल, राणी पहाटे पहाटे येशिल येशिल येशिल येशिल, राणी पहाटे पहाटे येशिल तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन दोशिल ओलेती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल चंद्र मावळेल, वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा…

|

Yeranichya Deva Tula / ऐरणिच्या देवा तुला

Yeranichya Deva Tula / ऐरणिच्या देवा तुला ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे आभाळागत माया तुजी आम्हांवरी र्‍हाउ दे लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं जीनं व्होवं आबरुचं, धनी मातुर माजा देवा, वाघावानी असू दे लक्शिमिच्या हातातली चवरि व्हावी वर खाली इडापीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउ दे ! सुख थोडं, दुख्खं…

|

Yene Jane Ka Ho Sodle / येणे जाणे का हो सोडले

Yene Jane Ka Ho Sodle / येणे जाणे का हो सोडले येणे जाणे का हो सोडले, तोडले नाते पाहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव लागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव मानिती मला मामंजी, मानतो गाव चालते खालती बघुन जपून बोलते नऊवार नेसते निसून अंगभर चोळी तुळशीस घालते पाणी उठून…

|

Yenar Nath Aata / येणार नाथ आता, येणार नाथ आता

Yenar Nath Aata / येणार नाथ आता, येणार नाथ आता ओठांत हाक येते, सानंद गीत गाता येणार नाथ आता, येणार नाथ आता मी पाऊले पहाते दारात थांबलेली ये अंगणात छाया आधीच लांबलेली लग्नात लाभलेला, हो स्पर्श भास हाता आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत सारे मुहूर्त आले, एका खुळया मनात धारेत अमृताच्या गेला भिजून माथा…

|

Ye Re Ghana, Ye Re Ghana / ये रे घना, ये रे घना

Ye Re Ghana, Ye Re Ghana / ये रे घना, ये रे घना ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू नको नको म्हणताना, गंध गेला रानावना टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार नको नको म्हणताना, मनमोर भर राना नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू बोलावतो सोसाट्याचा, वारा…

|

Ye Na Sajna / ये ना साजणा बरसून घे

Ye Na Sajna / ये ना साजणा बरसून घे करतो इशारा आवेग माझ्या बेभान श्वासातला पेटू दे आता, चेतू दे आता अंगार देहातला हा गार वारा फुलणारा शहारा या देहावरला आता मला सोसेना रे ओठांचा माझ्या हा प्याला भरलेला रे आतुरलेला, ओठी तुझ्या लाव ना रे ये ना साजणा बरसून घे ये ना साजणा स्पर्शून…

|

Ye Jivlaga Ye (Ekapeksha Ek) / ये जिवलगा ये

Ye Jivlaga Ye (Ekapeksha Ek) / ये जिवलगा ये ये जिवलगा ये भिजून जाऊ असे प्रणयातच विसरू जगा हाय हाय हाय हाय हाय हाय ये जिवलगा ये काय असा प्रणय जुळतो तम इथला कधी न ढळतो बघ तुझे हे यौवन जाईल सुकूनी उगा हाय हाय हाय हाय हाय हाय मनातली ही प्रीती जन्मोजन्मीची या प्रीतीची…

|

Ye Jawali Ghe Jawali / ये जवळी घे जवळी

Ye Jawali Ghe Jawali / ये जवळी घे जवळी ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढुनि मज राहसी का दूर दूर आता रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी पातेही न गवताचे शोभवि मम माथा निशिदिनी या नटुनि थटुनि बघ नौका जाति दुरुनि स्पर्शास्तव आतुर मी दुर्लभ तो हाता चमचमती लखलखती तव मंदिरी…