|

Vrundavanat Majhya Hee / वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते

Vrundavanat Majhya Hee / वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते घरकूल सानुलेसे या दोन जीवितांचे येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे सखयास मी मनाचे हे फूल वाहते रघुनंद श्याम विष्णू त्यांच्यांत मी पहाते सानंद प्रीतिगंगा त्यांच्या हृदी वहाते तृप्ती मनोरथांची त्यांच्यांत राहते गतजन्मीच्या तपाचे हे पुण्य ये…

|

Vitthlachya Payi / विठ्ठलाच्या पायी, थरारली वीट

Vitthlachya Payi / विठ्ठलाच्या पायी, थरारली वीट विठ्ठलाच्या पायी, थरारली वीट राउळीची घाट, निनादली उठला हुंदका, देहूच्या वाऱ्यांत तुका समाधीत चाळवला अनाथांचा नाथ सोडून पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठाशी संत-माळेतील मणी शेवटला आज ओघळला एकाएकी English Withhthhalaachya paayi, tharaarali wit Raaulichi ghaat, ninaadali Uthhala hundaka, dehuchya waऱyaant Tuka samaadhit chaalawala Anaathaancha naath sodun paarthiw Nighaala waishnaw…

|

Vitthala, Tu Veda Kumbhar / विठ्ठला, तू वेडा कुंभार

Vitthala, Tu Veda Kumbhar / विठ्ठला, तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार…

|

Vitthala Konta Zenda Gheu Haati / विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ?

Vitthala Konta Zenda Gheu Haati / विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ? जगण्याच्या वारीत मिळेना वाट साचले मोहाचे धुके घनदाट आपली माणसं आपलीच माती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ? आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता उजळावा दिवा म्हणुनीया किती…

|

Vitthal To Aala Aala / विठ्ठल तो आला, आला

Vitthal To Aala Aala / विठ्ठल तो आला, आला विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला मला भेटण्याला आला, मला भेटण्याला तुळशीमाळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा पोथी घाली पाणी…

|

Vitthal Aawadi Prembhav / विठ्ठल आवडी प्रेमभावो

Vitthal Aawadi Prembhav / विठ्ठल आवडी प्रेमभावो विठ्ठल आवडी प्रेमभावो विठ्ठल नामाचा रे टाहो तुटला हा संदेहो, भवमूळ व्याधिचा म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार, संसार तरावया नेणो नामविण काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही, विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल English Withhthhal awadi premabhaawo Withhthhal naamaacha re taaho Tutala ha…

|

Vithu Maza Lekurwala / विठू माझा लेकुरवाळा

Vithu Maza Lekurwala / विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी संत बंका कडेवरी नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा English Withhu maajha lekurawaala Snge gopaalaancha mela Niwritti ha khaandyaawari Sopaanaacha haat…

|

Vithu Mauli Tu Mauli Jagachi / विठू माऊली तू माऊली जगाची

Vithu Mauli Tu Mauli Jagachi / विठू माऊली तू माऊली जगाची विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई…

|

Vishwache Arta Mazya Mani (Lata) / विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

Vishwache Arta Mazya Mani (Lata) / विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेचि जाले देहब्रम्ह आवडीचें वालभ माझेनी कोंदाटलें नवल देखिलें नभाकर गे माये बापरखुमादेवीवरू सहज निटु जाला हृदयी नटावला ब्रम्हाकारें English Wishwaache art maajhya mani prakaashale Awaghechi jaale dehabramh Awadichen waalabh maajheni kondaatalen Nawal dekhilen nabhaakar ge maaye Baaparakhumaadewiwaru sahaj…

|

Visaru Nako Shrirama / विसरु नको श्रीरामा मला

Visaru Nako Shrirama / विसरु नको श्रीरामा मला विसरु नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी कितीदा नव्याने तुला भेटले मी तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया तू सांब भोळा, उमा पार्वती मी तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी युगायुगांचे नाते आपुले वेगळे, जुळे श्यामला,…