|

Uthi Uthi Gopala / स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला

Uthi Uthi Gopala / स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन सान पाऊली वाजति पैंजण छुन छुनन छुन छुन कुठे मंदिरी ऐकू…

|

Uthi Shrirama Pahat Zali / उठी श्रीरामा पहाट झाली

Uthi Shrirama Pahat Zali / उठी श्रीरामा पहाट झाली उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले गोशाळेतून कालवडींचे दुग्धपान संपले मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा त्याचा दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा वशिष्ठ मुनीवर घेऊन गेले पूजापात्र…

|

Uthi Govinda Uthi Gopala / उठी गोविंदा, उठी गोपाळा

Uthi Govinda Uthi Gopala / उठी गोविंदा, उठी गोपाळा उठी गोविंदा, उठी गोपाळा, उषःकाल झाला हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला तुझ्यापरी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला धवल केसरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला तुज भूपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंगमाला गोठ्यामधले मुके लेकरू पीत झुरूझुरु कामधेनूला किती आवरु…

|

Uthha Rashtraveer Ho / उठा राष्ट्रवीर हो

Uthha Rashtraveer Ho / उठा राष्ट्रवीर हो उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला उठा राष्ट्रवीर हो … वायूपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा होऊनी अगस्ती ही पिऊन टाकू सागरा रामकृष्ण होऊया, समर्थ होऊ…

|

Utha Utha Ho Sakalik / उठा उठा हो सकळीक

Utha Utha Ho Sakalik / उठा उठा हो सकळीक उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तांसी अंगी शेंदुराची उटी, माथा शोभतसे कीरीटी केशर कस्तुरी लल्लाटी, हार कंठी साजिरा कानी कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा माजी नागबंदी शोभा, स्मरता उभा जवळी तो कांसे पितांबराची धटी, हाती मोदकांची वाटी रामानंद स्मरता कंठी,…

|

Uth Shankara Sod Samadhi / ऊठ शंकरा सोड समाधी

Uth Shankara Sod Samadhi / ऊठ शंकरा सोड समाधी ऊठ शंकरा सोड समाधी वनात आला मदन पारधी सुरंग आला सर्व उपवना सुगंध येतो शीतल पवना चालून आली वसंत सेना शरणागती घे युद्धाआधी पंचशरांनी भाता भरुनी उभा रतिपति माझ्या नयनी पुष्पधनुष्या करि सरसावूनी अचुक तुझ्या तो हृदया वेधी सप्तस्वरांची झडवित नौबत मीनांकित ध्वज मिरवित मिरवित जवळी…

|

Uth Re Raghava / ऊठ रे राघवा

Uth Re Raghava / ऊठ रे राघवा ऊठ रे राघवा, उघड लोचन आता सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथी रत्नकण सांडले या सुनिर्मल पथी देव प्राचीवरी उधळती वैभवा पाखरांचे गळे जाहले मोकळे किरण पाण्यावरी उतरले कोवळे उमलल्या पाकळ्या जाग ये राजिवा जाग रे राजसा, संपली ही निशा गंध चोहीकडे, उजळल्या दशदिशा तेज आनंद रे तूच माझ्या जिवा…

|

Uth Pandharichya Raja / ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला

Uth Pandharichya Raja / ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा मुख प्रक्षाळावे देवा गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला पुंडलीक हाका देई, उभ्या राही, रखुमाबाई निरांजने घेऊनी…

|

Utarali Sanj Hee Dharevari / उतरली सांज ही धरेवरी

Utarali Sanj Hee Dharevari / उतरली सांज ही धरेवरी उतरली सांज ही धरेवरी मी उभी घेउनी कलश करी सांज मनी दरवळे मनोहर गात तरंगत जललहरीवर करीत व्याकुल माझे अंतर मज साद घालतो परोपरी उरे शांतता या पथी निर्जन प्रेमनदीला भरती येउन उठती लहर चंचल उसळुन ही वळती पाउले तटावरी येईन का मी नाही परतुन? तिथेच…

|

Ushakal Hota Hota / उषःकाल होता होता, काळरात्र झाली

Ushakal Hota Hota / उषःकाल होता होता, काळरात्र झाली उषःकाल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हावरी संसाराची उडे धूळ माती आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही…