|

Rutu Hirwa, Rutu Barva / ऋतु हिरवा, ऋतु बरवा

Rutu Hirwa, Rutu Barva / ऋतु हिरवा, ऋतु बरवा ऋतु हिरवा, ऋतु बरवा पाचूचा वनी रूजवा युग विरही हृदयावर सरसरतो मधु शिरवा भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी मधुगंधी तरल हवा मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण थरथरत्या अधरावर प्रणयी संकेत नवा नभी उमटे इंद्रधनू,…

|

Rutat Chalale / रुतत चालले तिळातिळाने

Rutat Chalale / रुतत चालले तिळातिळाने रुतत चालले तिळातिळाने रुतले तळवे, रुतले पाउल रुतले पायही उभी तशी मी बावरलेली, त्या वाळूवर दिशादिशांची सुटली जाणीव क्षितिजाचे हो नयनी काजळ हृद्यापाशी स्वप्ने ताजी लाट वाळूची अन् ओठावर येशिल कधीतरी दिसेल तेव्हा आहात वाळू उन्हाखालती तुझ्या पावला भेटाया परि येतील दोनच हिरवी पाती English Rutat chaalale tilaatilaane Rutale…

|

Rusli Radha, Rusla Madhav / रुसली राधा, रुसला माधव

Rusli Radha, Rusla Madhav / रुसली राधा, रुसला माधव रुसली राधा, रुसला माधव रुसले गोकुळ सारे कुंजवनी लतिकाही रुसल्या तरुवरी जणु अनुरागे किती काळ असा धरुनि अबोला रुसुनि बैसली मोहन राधा कोणी वदावे आधी न कळे English Rusali raadha, rusala maadhaw Rusale gokul saare Kunjawani latikaahi rusalya Taruwari janu anuraage Kiti kaal asa dharuni abola…

|

Rusala Mazavarti / रुसला मजवरती, कान्हा रुसला मजवरती

Rusala Mazavarti / रुसला मजवरती, कान्हा रुसला मजवरती रुसला मजवरती, कान्हा रुसला मजवरती गोकुळीचा शिरजोर चोर गं सापडला हाती लोण्याचा गोळा कुणी पळविला मांजरीवरी आळ घेतला बिंग फोडिले तुझे म्हणुनी रुसशी मजवरती रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू वदता येते खुदकन हसू गाल फुगवुनी पुन्हा गुलामा रुसशी मजवरती थांब तुला मी आता पकडते चोर पकडुनी सजाच देते…

|

Ruperi Valut, Madanchya Banat / रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना

Ruperi Valut, Madanchya Banat / रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना बनात ये ना, जवळ घे ना चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना बेधुंद आज आसमंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा दाटे उरी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा,…

|

Rupe Sundar Savla Ge Maye / रूपे सुंदर सावळा गे माये

Rupe Sundar Savla Ge Maye / रूपे सुंदर सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये वेणू वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिताहे रुणझुण वाजवी वेणू वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये गोधने चारी हाती घेऊन काठी वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे एका जनार्दनी भुलवी गौळणी करिती तनमनाची वोवाळणी English Rupe sundar saawala…

|

Rupas Bhalalo Mi / रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला

Rupas Bhalalo Mi / रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला चंद्रा ढगांतुनी तू हसलास का उगा रे वाकून खालती अन् का ऐकलेस सारे जे ऐकले तुवा ते सांगू नको कुणाला…

|

Runujhunu Runujhunu / रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

Runujhunu Runujhunu / रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा चरणकमलदळू रे भ्रमरा भोगी तू निश्लळु रे भ्रमरा सुमनसुगंधू रे भ्रमरा परिमळु विद्रदु रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापरखुमादेवीवरू रे भ्रमरा English Runujhunu runujhunu re bhramara Saandi tu awagunu re bhramara Charanakamaladalu re bhramara Bhogi tu nishlalu re…

|

Runanubandhachya Jithun Padalya Gaathi / ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी

Runanubandhachya Jithun Padalya Gaathi / ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधिं अधरीं त्या तिन्हीसांजा, त्या आठवणी, त्या प्रहरीं कितिदां आलो, गेलो, जमलो रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी कधी तिने मनोरम रुसणें, रुसण्यात उगिच ते हंसणे म्हणून ते मनोहर रुसणें, हंसणे रुसणें – रुसणें हंसणे हसण्यांवरती…

|

Roop Tujhe Deva / रूप तुझे देवा दाखवी केशवा

Roop Tujhe Deva / रूप तुझे देवा दाखवी केशवा रूप तुझे देवा दाखवी केशवा मुकुंदा माधवा नारायणा अच्युता अनंता कृष्ण दामोदरा गोविंदा श्रीधरा हृषीकेशा हरी जनार्दना रुक्मिणी रमणा देवकी-नंदना वासुदेवा स्वामी म्हणे मज हाचि निदिध्यास पूर्ण करी आस दर्शनाची English Rup tujhe dewa daakhawi keshawa Mukunda maadhawa naaraayana Achyuta annta krishn daamodara Gowinda shridhara hrishikesha…