|

Pustakatali Khun Karaya / पुस्तकातली खूण कराया

Pustakatali Khun Karaya / पुस्तकातली खूण कराया पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे पिसाहुनी सुकुमार काहिसे देता घेता त्यात थरारे मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला देता घेता उमटे काही मिना त्याचा त्यावर जडला असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा English Pustakaatali khun…

|

Pustak Nantar Vacha / पुस्तक नंतर वाचा

Pustak Nantar Vacha / पुस्तक नंतर वाचा पुस्तक नंतर वाचा आता खेळा, नाचा मी बाई फुलराणी गाईन सुंदर गाणी फुले भराभर वेचा, आता खेळा, नाचा फुलपाखरू आले मला हळूच म्हणाले तू राजा रानाचा, आता खेळा, नाचा कानी सुंदर डूल, जसे डुलते फूल झुले झुला पानाचा, आता खेळा, नाचा थेंब दंवाचे करती चमचम गवतांवरती नजराणा किरणांचा,…

|

Purvechya Deva Tujhe / पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव

Purvechya Deva Tujhe / पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव प्रभातीच येशी सारा जागवीत गाव विधाता जगाचा तूची उधळीत आशा उजळिशी येता येता सभोवती जग दिशा रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस…

|

Purtata Mazya Vyathechi / पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी

Purtata Mazya Vyathechi / पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवाखाली चिता…

|

Punha Pavsalach Sangayche / पुन्हा पावसालाच सांगायचे

Punha Pavsalach Sangayche / पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे मऊ कापसाने दरी गोठली ढगांनी किती खोल उतरायचे घराने मला आज समजावले भिजूनी घरी रोज परतायचे तुझी आसवे पाझरु लागता खर्‍या पावसाने कुठे जायचे English Punha paawasaalaach saangaayache Kunaala kiti thenb waataayache Mu kaapasaane dari gothhali Dhagaanni kiti khol utaraayache Gharaane…

|

Punha Na Yeyeel Wel / पुन्हा न येईल वेळ सख्या ही

Punha Na Yeyeel Wel / पुन्हा न येईल वेळ सख्या ही अरे मोहना वरचेवर का जमतो ऐसा मी पुन्हा न येईल वेळ सख्या ही आज वाहते पाणी झुळझुळ घे पिऊनी भरभरुनी ओंजळ परतुनी जेव्हा केव्हा येशिल अरे कदाचित रिता कोरडा आढळेल ओहोळ सख्या ही पुन्हा न येईल वेळ सूर लागला खिळले लोचन जुळल्या तारा उचंबळे…

|

Punha Dhag Datun Yetat, Punha Aathawani Jagya Hotat / पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात

Punha Dhag Datun Yetat, Punha Aathawani Jagya Hotat / पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप…

|

Puja Ho Dattaguru Dinraat / पुजा हो दत्तगुरू दिनरात

Puja Ho Dattaguru Dinraat / पुजा हो दत्तगुरू दिनरात पुजा हो दत्तगुरू दिनरात सौख्य शांतिचा प्रसाद मिळतो दत्तगुरू पूजनात ब्रह्म विष्णू सवे महेश्वर त्रैमूर्तीचे रूप मनोहर अनसूयेच्या सदनी भूवर रमले आनंदात शामल नयनी प्रेमळ दृष्टी सदा कृपेची करिती वृष्टी भक्त जनांच्या पाठीवरती फिरवी कोमल हात प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर उद्धरती हे सर्व चराचर अत्री नंदन…

|

Priyatamaa Priyatamaa / प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा

Priyatamaa Priyatamaa / प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा चार दिसाची ज्वानी .. (ज्वानी तोंड बघा) चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा (ए म्हातारड्या हो बाजूला) जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी शृंगाराची डर्बी जिंकीन होशिल तू ग राजी प्रियतम्मा प्रियतम्मा नाही मी…

|

Priyatam Amuchi Bharatmata / प्रियतम अमुची भारतमाता

Priyatam Amuchi Bharatmata / प्रियतम अमुची भारतमाता प्रियतम अमुची भारतमाता आम्ही सारी तिची मुले रंग वेगळे, गंध वेगळे तरी येथली सर्व फुले प्रिय आम्हाला येथील माती प्रिय हे पाणी झुळझुळते प्रियकर ही डुलणारी शेते प्रिय हे वारे सळसळते प्रियतम अमुचा धवल हिमालय बधे भिडाया जो गगना प्रियतम अमुचे सह्यविंध्य हे प्रियतम या गंगा जमुना मानव…