|

Myanatun Usale Talvarichi Paat / म्यानातून उसळे तरवारीची पात

Myanatun Usale Talvarichi Paat / म्यानातून उसळे तरवारीची पात म्यानातून उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का…

|

Murtimant Bhagwant Bhetla / मूर्तिमंत भगवंत भेटला

Murtimant Bhagwant Bhetla / मूर्तिमंत भगवंत भेटला मूर्तिमंत भगवंत भेटला दे, दे कंठ कोकिळे मला मधुमास जीवनी आज अचानक आला आम्रतरू मोहरला पर्णपाचूच्या पडद्याआडून भक्तिभाव हासला या अभागिनीने प्रसन्न प्रभूला या नयनी पाहिला कृपा तयाची मिळता मजला, भाग्य अर्पिते तुला English Murtimnt bhagawnt bhetala De, de knthh kokile mala Madhumaas jiwani aj achaanak ala Amrataru…

|

Muli Tu Aalis Apulya Ghari / मुली तू आलिस आपुल्या घरी

Muli Tu Aalis Apulya Ghari / मुली तू आलिस आपुल्या घरी लिंबलोणं उतरता अशी का झालीस गं बावरी मुली तू आलीस अपुल्या घरी हळदीचे तव पाऊल पडता घरची लक्ष्मी हरखून आता सोन्याहूनी गं झाली पिवळी मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी भयशंकीत का अजुनी डोळे नको लाजवू, सारे कळले लेकीची मी आहे आई सासुरवाशिण होऊन…

|

Mukyaa Manache Bol / मुक्या मनाचे बोल

Mukyaa Manache Bol / मुक्या मनाचे बोल मुक्या मनाचे बोल सजणा बोल झाले फोल चंदेरी दर्यात वितळल्या सोनेरी तारा पानांच्या कानांत कुजबुजे हलके हलके वारा सुनासुना किती शांत शांत अन् होता सर्व किनारा पिकल्या फळांत चोच खुपसून तोच उडुन जाय चंडोल हृदयाच्या अंधारात नाव तुझे मी आठवते दो नयनांच्या ऐन्यात चित्र तुझे मी साठवते निःश्वासांच्या…

|

Mukya Hundkyache / मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे

Mukya Hundkyache / मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे नशिबी असे घाव यावे इथे खिन्न तारा देई इशारा आता साऊलीचा उरे ना निवारा मला मीच आता शोधित जावे कळू लागला अर्थ या जीवनाचा आभास होता वेड्या सुखाचा मन-पाखराने कुठे रे…

|

Mukunda Rusu Nako / मुकुंदा रुसू नको इतुका

Mukunda Rusu Nako / मुकुंदा रुसू नको इतुका मुकुंदा रुसू नको इतुका विनविते तुझी तुला राधिका तुझ्या मुरलीला आतुरलेली गवळ्याची मी गौळण भोळी तू माझा मी तुझी सावली नको रे राग धरु लटका खिन्न होऊनी तुझिया साठी नाच थांबला यमुनाकाठी गोपीनाथ तू, तुझ्या भोवती जमल्या सार्‍या या गोपिका पुन्हा एकदा पहा विचारुनी तुझे तुला तू…

|

Muka Zalo Vacha Geli / मुका झालो वाचा गेली

Muka Zalo Vacha Geli / मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी I दशग्रंथ षडशास्त्र पुराणी I चारी वेद मुखोदगत वाणी I गर्वामध्ये झाली सर्व हानी II जिव्हा लांचावली भोजना I दुग्ध धृत शर्करा युक्त पक्वान्ना I निंदिलें उपान्ना I तेणे पावलो मुखबंधना II साधुसंतांची निंदा केली I हरिभक्तांची स्तुती नाही…

|

Mrudul Karani Chhedit / मृदुलकरांनी छेडित तारा, स्मरते रूप हरीचे मीरा

Mrudul Karani Chhedit / मृदुलकरांनी छेडित तारा, स्मरते रूप हरीचे मीरा मृदुलकरांनी छेडित तारा स्मरते रूप हरीचे मीरा कमलदलापरी मिटल्या अधरी नाम मनोहर खुलता श्रीहरी हर्षभराने तनुलतिकेवरी पडती अमृतधारा कालिंदीच्या नीलजलापरी हृदयी वाहे भक्ती हसरी तन्मयतेच्या कुंजवनी तीरी फुलवी प्रीत फुलोरा सालस भोळी थोर मनाची मीरा दासी प्रभूचरणाची मिटल्या नयनी धुंद मनाची रंगवी हसरी मथुरा…

|

Mrignayana Rasik Mohini / मृगनयना रसिक मोहिनी

Mrignayana Rasik Mohini / मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होति ती मंजुळ मधुरालापिनी नवयौवन संपन्न रम्य गतिविलासिनी आल्हादक मुखचंद्रहि होता होती दृष्टि ती प्रेम-रसवाहिनी English Mriganayana rasik mohini Kaamini hoti ti mnjul madhuraalaapini Nawayauwan snpann ramy gatiwilaasini Alhaadak mukhachndrahi hota Hoti drishti ti prem-rasawaahini

|

Morya Morya Deva Tuzya Dari Aalo / मोरया … मोरया …हे देवा तुझ्या दारी आलो

Morya Morya Deva Tuzya Dari Aalo / मोरया … मोरया …हे देवा तुझ्या दारी आलो हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया मोरया … मोरया … मोरया … मोरया … ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड-येली-पानासंग फूल तू सुगंधी…