|

Limbalon Utaru Kashi / लिंबलोण उतरू कशी

Limbalon Utaru Kashi / लिंबलोण उतरू कशी लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा असे सुदैव…

|

Lek Ladki Ya Gharchi / लेक लाडकी या घरची

Lek Ladki Ya Gharchi / लेक लाडकी या घरची लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली कळी कळी फुलून, ही चढते मंडपी, वेल मायेची संपताच भातूकली, चिमुकली ती बाहुली आली वयात खुदूखुदू हसते होऊनी नवरी लग्नाची हे माहेर, सासर ते, ही काशी रामेश्वर ते उजळीते कळस दो घरचे चंद्रिका…

|

Lavthavati Vikrala (Aarti) / लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

Lavthavati Vikrala (Aarti) / लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा देवी दैत्यी सागरमंथन पै केले…

|

Lavlav Kari Paat / लवलव करी पातं, डोळं नाही थार्‍याला

Lavlav Kari Paat / लवलव करी पातं, डोळं नाही थार्‍याला लवलव करी पातं, डोळं नाही थार्‍याला एकटक पाहू कसं, लुकलुक तार्‍याला चव चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला सुटं सुटं झालं मन, धरू कसं पार्‍याला कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची रुणझुण हवा का ही, गाय उठे दाव्याची तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची उंबर्‍याशी…

|

Laviyale Nandadeepa Tuva / लावियले नंदादीपा तुवा मंदिरात

Laviyale Nandadeepa Tuva / लावियले नंदादीपा तुवा मंदिरात लावियले नंदादीपा तुवा मंदिरात भक्तिभाव धरूनी केली आणि तेलवात तिमिर गूढ गाभाऱ्यात,पाजळता दीपज्योत हासे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत जीर्ण परी देव्हाऱ्यात, तुझी तुला दिसता मूर्त मालविला दीपक का तू कोपलीस व्यर्थ English Laawiyale nndaadipa tuwa mndiraat Bhaktibhaaw dharuni keli ani telawaat Timir gudh gaabhaऱyaat,paajalata dipajyot Haase tithe…

|

Latpat Latpat Tujha Chalan / लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं

Latpat Latpat Tujha Chalan / लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं लटपट लटपट लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं बोलणं गं मंजुळ मैनेचं नारी गं, नारी गं कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी जाईची रे वेल कवळी दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी जशी चवळीची शेंग कवळी दिसे नार सुकुमार, नरम गाल,…

|

Lapvilas Tu Hirva Chafa / लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का

Lapvilas Tu Hirva Chafa / लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवूनी लपेल का, प्रीत लपवूनी लपेल का जवळ मने पण दूर शरीरे, नयन लाजरे चेहरे हसरे लपविलेस तू जाणून सारे, रंग गालिचा छपेल का क्षणात हसणे क्षणात रुसणे, उन्हात पाऊस पुढे चांदणे हे…

|

Lala Jivhala Shabdach Khote / लळा जिव्हाळा शब्दच खोटे

Lala Jivhala Shabdach Khote / लळा जिव्हाळा शब्दच खोटे लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही पिसे, तनसडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे बळावता बळ पंखामधले पिल्लू उडूनी जाई रक्त हि जेथे सूड साधते तेथे कसली माया कोण कुणाची बहीण भाऊ,…

|

Lakshadeep He Ujalale Ghari / लक्षदीप हे उजळले घरी

Lakshadeep He Ujalale Ghari / लक्षदीप हे उजळले घरी लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली कणा रांगोळी फुलवाती अंगणात सोनसकाळी आली दिवाळी आली दिवाळी आनंदयात्रा जणू ही दिव्यांची स्वर्गातूनी ये रास वैभवाची चांदण्याच उतरल्या या धरेवरी सौख्याच्या घेऊ चला भरूनि ओंजळी तुळस डोलते ही वृंदावनात माझ्या पूजिते मनोमनी तुला पतिराजा धनी तू कुंकवाचा, माझ्या सौभाग्याचा…

|

Lajun Hasane An Hasun Te Pahane / लाजून हासणे अन् हासून ते पहाणे

Lajun Hasane An Hasun Te Pahane / लाजून हासणे अन् हासून ते पहाणे लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा? मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा? हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख…