|

Kuthe Shodhisi Rameshwar / कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी

Kuthe Shodhisi Rameshwar / कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन वर्षाकाळी पाऊसधारा, तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी रुद्राक्षांच्या गळ्यांत माळा, लाविलेस तू भस्म कपाळा कधी न…

|

Kuthe Paath Phirwun / कुठे पाठ फिरवून गेला निवारा

Kuthe Paath Phirwun / कुठे पाठ फिरवून गेला निवारा कुठे पाठ फिरवून गेला निवारा हरवून गेल्या कुठे जाणिवा किती कान देऊन अंधार ऐकू शोधू कुठे बोलणारा दिवा कसा काय पाहू आता आरसा मी शोधू कुठे मोगऱ्याचा सडा किती त्या क्षणाचे कसे पांग फेडू कसे सोडवू गुंतलेल्या जीवा कशी फाटक्या ओंजळी या टिपू मी शोधू कसा…

|

Kunya Gavacha Aal Pakharu / कुन्या गावाचं आलं पाखरू

Kunya Gavacha Aal Pakharu / कुन्या गावाचं आलं पाखरू कुन्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात कसं लबाड खुदुखुदू हसतंय, कसं कसं बघतंय हं आपुल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय गिरकी किती इशारा केला तरी बी, आपुल्याच तालात कशी सुबक टंच बांधणी, ही तरुण…

|

Kunya Deshiche Pakhru / कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले

Kunya Deshiche Pakhru / कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले कुण्या देशीचे पाखरु, माझ्या अंगणात आले त्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे माती कोठल्या धरेची, त्याच्या नखांना लागली माया हिरवी कोणती, त्याच्या उरात साठली आणि कोठले आकाश, त्याने सर्वांगा माखले कुठे पिऊन घेतले, त्याने मेघातले जळ दिली वार्‍याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ त्याच्या लकेरीत गाणे,…

|

Kunj Vanachi Sundar Rani / कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी

Kunj Vanachi Sundar Rani / कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळे मीलनाची उर्मी लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते प्रियतम भेटाया तुज आले मी …. कळलं का ? मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया,…

|

Kunitari Sanga Shree Harila / कुणीतरी सांगा श्रीहरीला

Kunitari Sanga Shree Harila / कुणीतरी सांगा श्रीहरीला कुणीतरी सांगा श्रीहरीला एकदा भेट राधिकेला विसरलास का देवा गोकुळ बाळपणीचे वय ते अवखळ विसरलास का यमुनातटीच्या मुग्ध प्रेमलीला मूर्ती तुझी ही रोज पूजिते कसे कळावे प्रिया तुला ते आठविता तुज विसर नीजेचा पडला नयनाला English Kunitari saanga shriharila Ekada bhet raadhikela Wisaralaas ka dewa gokul Baalapaniche…

|

Kunihi Paay Naka Vajavu / कुणीही पाय नका वाजवू

Kunihi Paay Naka Vajavu / कुणीही पाय नका वाजवू कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू नकोस चंद्रा येऊ पुढती थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू पुष्करिणीतून गडे हळुहळु जललहरी तू नको झुळुझुळु नकोस वाऱ्या, फुलवेलींना फुंकरीने डोलवू नकोस मैने तोल सावरू नकोस कपिले अशी…

|

Kuni Jaal Ka Sangal Ka / कुणी जाल का, सांगाल का

Kuni Jaal Ka Sangal Ka / कुणी जाल का, सांगाल का कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला सांभाळून माझ्या जिवाला…

|

Kuni Bai Gungunale / कुणी बाई गुणगुणले

Kuni Bai Gungunale / कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले गीत माझिया हृदयी ठसले मोदभरे उमलल्या कुमुदिनी शांत सरोवरी तरंग उठले मानस-मंदिर आनंदले रम्य स्वरांनी मोहित केले चंद्रकरांनी क्षणोक्षणी अंबर अवघे पुलकित झाले English Kuni baai gunagunale Git maajhiya hridayi thhasale Modabhare umalalya kumudini Shaant sarowari tarng uthhale Maanas-mndir anndale Ramy swaraanni mohit kele Chndrakaraanni…

|

Kunachya Khandyavar Kunache / कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

Kunachya Khandyavar Kunache / कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कोणासाठी रक्त ओकून जगतात येथे कुणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे…