|

Jyot Divyachi Manda Tevate / ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी

Jyot Divyachi Manda Tevate / ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी मीरा नाचे कृष्णासाठी, चित्त रंगले कृष्णापाशी स्वप्नी ऐकते मधुर बासरी, मीरा होते क्षणी बावरी आणि मनाने धावत जाते, हितगुज करते श्रीरंगाशी पाषाणातही देव पाहिले, भजनी गायनी भान हरपले उपहासाने जग तिज हसले, मीरा बोले तो अविनाशी नयनी लपले…

|

Jya Anubhutichya Sparshane / ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला

Jya Anubhutichya Sparshane / ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला दोन दिशांचे दोन प्रवासी एका ठायी का आलो हात गुंफुनी दोन घडी का घोट चांदण्यांचे प्यालो काय, तोडण्यासाठी सखये धागा धागा जोडियला सहवासातील खोटे रुसणे अबोल्यातले ते झुरणे मौनामधुनी मोहरणारे अहेतुकाचे ते हसणे त्या हसण्याची,…

|

Julun Yeti Reshimgaathi (Title Song) / जुळून येती रेशीमगाठी

Julun Yeti Reshimgaathi (Title Song) / जुळून येती रेशीमगाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नाव नात्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुजसाठी मिळावे तुझे तुला आस ही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी जुळून येती रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण…

|

Jodali Reshmi Bandhane / जोडली रेशमी बंधने

Jodali Reshmi Bandhane / जोडली रेशमी बंधने कधी कुठे कशी निनावी अनोळखी मने जुळावी युगायुगांची ही बंधने नवे नवे अधीर नाते हवे हवेसे होत जाते फुलांपरी हळवे कोवळे मन असे गुंतता, बहरली स्पंदने बरसल्या अक्षता, बांधली कंकणे जोडली रेशमी बंधने भावनांचे गोड नाते स्वप्नांतले झाले खरे सप्तकाची पाऊले मनी उमटली जणू जन्मांतरी सूर नवे छेडता,…

|

Jo Trigunanchi / जो त्रिगुणांची मूर्त जाहला

Jo Trigunanchi / जो त्रिगुणांची मूर्त जाहला जो त्रिगुणांची मूर्त जाहला ओंकारी नटला गजानन स्तविला मी नमिला गौरीचे हे सुंदर बालक विश्वधारो रे जगचालक युगायुगातुनी कार्यारंभी सर्वपूज्य मानिला भारत हाती घेई लिहुनी दे विद्येचे पसाय आणुनी कलानिधी हो महागणपती रसिकमनी तोषला गणराया हा नृत्यविशारद स्मरण जयाचे दुजे मोक्षपद गिरिजानंदन प्रसन्न होऊनी भक्तजना पावला English Jo…

|

Jo To Sange Jyala Tyala / जो तो सांगे ज्याला त्याला

Jo To Sange Jyala Tyala / जो तो सांगे ज्याला त्याला जो तो सांगे ज्याला त्याला वेड लागले राधेला पितांबराची साडी ल्याली मोरपिसांची करी काचोळी वेळी अवेळी काजळकाळी उटी लाविते मुखचंद्राला विळखा सुंदर कचश्रेणीचा मुकुट चढविते फुलवेणीचा हार अर्पिता मुक्तामणिचा मोडीत डोळे प्रतिबिंबाला डुंबत अविरत यमुना डोही राधेची ती कृष्णा होई मिठी मारते ओलेतीही शेषशायी…

|

Jo To Aapapala Yethe / जो तो आपापला येथे कुणी ना आधार

Jo To Aapapala Yethe / जो तो आपापला येथे कुणी ना आधार जो तो आपापला येथे कुणी ना आधार मनाचिया घावावरी मनाची फुंकर देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास इथे कुणी कुणाची का उगा धरायची आस वाटा वेगळाल्या वेड्या वेगळ्या जाणार मान-भंग आधी व्याधी नाना व्यापताप कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप सुखे एकरंगी दुःखे अनंत…

|

Jo Jo Gai Angai Gate / जो जो गाई, अंगाई गाते

Jo Jo Gai Angai Gate / जो जो गाई, अंगाई गाते जो जो गाई अंगाई गाते, बाळा माझ्या नीज ना ज्योत मंदावली, पेंगते साऊली पानोपानी वारा हलेना, बाळा माझ्या नीज ना पाऊलचाळा, घुंगूरवाळा, का नीज नाही राजा तुला इवल्या पापण्या शिणल्या ना, बाळा माझ्या नीज ना डोळे फुलाचे मिटले गं बाई, ओठांत दाटून ये जांभई…

|

Jo Aavadato Sarwana / जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला

Jo Aavadato Sarwana / जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला दीन भूकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी दुःख नेत्रीचे घेता पिऊनी, फोडी पाझर पाषाणाला घेऊनी पंगू अपूल्या पाठी, आंधळयाची होतो काठी पायाखाली त्याच्या साठी, देव अंथरी निज हृदयाला जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून अपुले दृढ…

|

Jivalaga, Rahile Re Dur Ghar Maaze / जिवलगा, राहिले दूर घर माझे

Jivalaga, Rahile Re Dur Ghar Maaze / जिवलगा, राहिले दूर घर माझे जिवलगा, राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे किर्र बोलते घनवनराई सांज सभोती दाटुन येई सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे निराधार मी, मी वनवासी घेशिल…