|

Hur Hur Aste Tich Uri / हूर हूर असते तीच उरी

Hur Hur Aste Tich Uri / हूर हूर असते तीच उरी हूर हूर असते तीच उरी दिवस बरा की रात्र बरी कुठला रस्ता सांग खरा वळणाचा की सरळ बरा जगणे मरणे काय बरे सुख खरे की दुःख खरे English Hur hur asate tich uri Diwas bara ki raatr bari Kuthhala rasta saang khara Walanaacha ki…

|

Hukumachi Rani Majhi / हुकुमाची राणी माझी

Hukumachi Rani Majhi / हुकुमाची राणी माझी हुकुमाची राणी माझी राया, मी डाव जिंकला लागला रंग तुम्हा, साधले डाव दोन कैफात गुंग होता, राहिले नाही भान बायकी कावा माझा, राखून पत्ता ठेवला उतारी करा आता, चवऱ्या दुर्ऱ्या टाका आताच मारला ना बदामी माझा एक्का कटाप रंग चारी हुकूम हाती राहिला मघाचा डाव कसा ध्यानात नाही…

|

Hridayi Vasant Phultana Premas Rang / हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

Hridayi Vasant Phultana Premas Rang / हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे मोहुनिया ऐसी जाऊ नको रोखुनिया मजला पाहू नको गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली अवघी अवनी सजली, धुंद मोहरली उसळून यौवनाचे…

|

Hridayi Preet Jaagate / हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता

Hridayi Preet Jaagate / हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी, उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता दिवस रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी, मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना…

|

Hridayi Jaga Tu Anuraga / हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का?

Hridayi Jaga Tu Anuraga / हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ? बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रुप ठेंगणे शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ? दोन मनांची उघडी दारे, आत खेळती वसंत वारे दीप लोचनी सदैव तू रे, संध्या तारक होशिल का ?…

|

Hridayi Dhara Ha Bodh Khara / हृदयी धरा हा बोध खरा

Hridayi Dhara Ha Bodh Khara / हृदयी धरा हा बोध खरा हृदयी धरा हा बोध खरा संसारी शांतिचा झरा संशय खट झोटिंग महा देऊ नका त्या ठाव जरा निशाचरी कल्पना खुळी कवटाळील ही भीती धरा बहुरूपा ती जनवाणी खरी मानता घात पुरा English Hridayi dhara ha bodh khara Snsaari shaanticha jhara Snshay khat jhoting maha…

|

Hridayat Vaje Something / हृदयात वाजे समथिंग

Hridayat Vaje Something / हृदयात वाजे समथिंग हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग असतो उगाच स्मायलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे हे गोड फीलिंग धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का… पाहतो तुला क्षणोक्षणी कळता तुला… मी संपतो रोखू…

|

House of Bamboo / हाऊस ऑफ बॅम्बू

House of Bamboo / हाऊस ऑफ बॅम्बू नंबर ५४ (Number 54) द हाऊस विथ द बॅम्बू डोअर (The House with the Bamboo Door) ओ.. बांबूचे घर, बांबूचे दार बांबूची जमीन पिवळीशार बांबूच्या वनात वाऱ्याचा सूर जिवाला नेतो भुलवुनी दूर हाऊस ऑफ बॅम्बू (House of Bamboo) बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणे माझ्याच पाठी बांबूच्या घरात…

|

Hodi Chale Latevari / होडी चाले लाटेवरी

Hodi Chale Latevari / होडी चाले लाटेवरी होडी चाले लाटेवरी कोण चालवी उमगेना खेळ नियतीचा कळेना दैव कळले ना कुणा होडी नवी दर्या जुना लाटालाटांनी खेळ हा पाहिला जरी शांत भासले उरी लपून वादळे त्यांची चाहूल परी मिळेना दैव कळले ना कुणा विसरू नका मुंजा मोगा तुझविणे संसार माका नाका दूर क्षितिज लाघवी बोल घालुन…

|

Ho Sang Dhavtya Jala / हो सांग धावत्या जळा

Ho Sang Dhavtya Jala / हो सांग धावत्या जळा हो सांग धावत्या जळा तुझ्यापरी, ओढ उरी, सांग कुणाची मला लुकलुकणारी नेत्रामासळी तुझ्या जीवनी कशी हरपली मोहुनिया तिला धराया जीव लाविते गळा हर्षफुलांचे उधळीत झले तुझे मनोगत कुठे चालले या धरतीला कसा लागला तुझ्या मनाचा लळा पाणवठी या अशीच सखया धीवरकन्या करता मृगया कसा जाहला सांग…