|

Gurune Dila Dyanroopi Vasa / गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

Gurune Dila Dyanroopi Vasa / गुरूने दिला ज्ञानरूपी वसा गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा शिकू धीरता, शूरता, वीरता धरू थोर विद्येसवे नम्रता मनी ध्यास हा एक…

|

Guru Parmatma Pareshu / गुरु परमात्मा परेशु

Guru Parmatma Pareshu / गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु देव तयाचा अंकिला स्वयें संचरा त्याचे घरा एका जनार्दनी गुरुदेव येथें नाही बा संशय English Guru paramaatma pareshu Aisa jyaacha dridh wishwaasu Dew tayaacha ankila Swayen snchara tyaache ghara Eka janaardani gurudew Yethen naahi ba snshay

|

Guntata Hriday He / गुंतता हृदय हे

Guntata Hriday He / गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी या इथे जाहला संगम दो सरितांचा प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा अद्वैत आपुले घडता या तीर्थासी दुर्दैव आपण दुरावलो या देही सहवास संपता डागळले ऋण तेही स्मर एकच तेव्हा सखये निजहृदयाशी English Guntata hriday he kamaladalaachya paashi Ha…

|

Guni Bal Asa Jagasi Ka / गुणी बाळ असा जागसी का रे वाया

Guni Bal Asa Jagasi Ka / गुणी बाळ असा जागसी का रे वाया गुणी बाळ असा जागसी का रे वाया नीज रे नीज शिवराया अपरात्रीचा प्रहर लोटला बाई तरी डोळा लागत नाही चालतसे चाळा एकची असला तिळ उसंत नाही जिवाला निजवायाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय चालेल जागता चटका हा असाच घटका घटका कुरवाळा…

|

Gulabachi Kali / गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली

Gulabachi Kali / गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली नटुन थटुन लाजते जनू चांदनी कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो कोण हलकेच तार काळजाची छेडतो कधी कधी कधी कधी कधी कधी देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देहभान त्यात…

|

Guj Othani Othana / गुज ओठांनी ओठांना सांगायचं

Guj Othani Othana / गुज ओठांनी ओठांना सांगायचं गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगात साकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं गुज ओठांनी ओठांना सांगायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुस्सायचं गुज ओठांनी ओठांना सांगायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं…

|

Grahan (Title Song) / ग्रहण

Grahan (Title Song) / ग्रहण क्षणमात्र घडली माया क्षणात विश्व बुडाले ओंजळीत ही सुन्न रात्र अन् एक गूढ कोडे श्वासात गुंतली नाती पावले शोधती छाया माझी मलाच का रे भासे अनोळखी काया धुक्यात विरूनी गेला आठवांचा गाव मागे जेथे पाहते तेथे आता ग्रहण लागे English Kshanamaatr ghadali maaya Kshanaat wishw budaale Onjalit hi sunn raatr…

|

Goth (title Song) / गोठ मराठी मालिका शीर्षक गीत

Goth (title Song) / गोठ मराठी मालिका शीर्षक गीत खोचते वीज पंखात तरी पदरात सांडून चालली माया ओठात हसू गोंदून उभी निक्षून जणू आभाळ उभं पेलाया ती अनुरागची ओल हरवुनी तोल स्वये शृंगार जिथे मोहरतो ती समर्पणाची शर्थ प्रीतीचा अर्थ तिच्या त्या गात्रांतून पाझरतो ती सती रती रेवती कि तारामती तिचा ग रोज निराळा गंध…

|

Gorya Gorya Galavari / गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली

Gorya Gorya Galavari / गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली सजणी, मैत्रिणी, जमल्या अंगणी चढली तोरणं मांडवदारी किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली  गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो…

|

Gori Gori Paan Phulasarkhi Chhan / गोरी गोरी पान फुलांसारखी छान

Gori Gori Paan Phulasarkhi Chhan / गोरी गोरी पान फुलांसारखी छान गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान वहिनीशी गट्टी होता तुला फोन थापा तुला दोन थापा…