|

Chimb Pavsan Ran Zal / चिंब पावसानं रान झालं आबादानी

Chimb Pavsan Ran Zal / चिंब पावसानं रान झालं आबादानी चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी अंगावरी थरथर उठली झिम्मड…

|

Chimb Bhijla Majha Gana / चिंब भिजलं माझं गाणं

Chimb Bhijla Majha Gana / चिंब भिजलं माझं गाणं उन वेड्या पावसात न्हाणं , चिंब भिजलं माझं गाणं बेभान बेभान बेभान माझं गाणं पंख फुटती गाण्याला, पंखावरती रंग रंगले रंगात रंग, जसा दंग दंग दंग होई मृदंग मृदंग दंग, दंग्याचं हे गाणं मातीचा येतो वास, तो वास म्हणजे गाणं मृद गंध गंध गंधाराचं गाणं कधी…

|

Chimb Bhijalele / चिंब भिजलेले, रूप सजलेले

Chimb Bhijalele / चिंब भिजलेले, रूप सजलेले या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले सप्‍तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले लाट…

|

Chhan Kiti Disate / छान किती दिसते फुलपांखरूं

Chhan Kiti Disate / छान किती दिसते फुलपांखरूं फुलपांखरूं छान किती दिसते फुलपांखरूं या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हंसते फुलपांखरूं पंख विमुकले निळे जांभळे हालवुनी झुलते फुलपांखरूं डोळे बारिक करिती लुकलुक गोल मणी जणुं ते फुलपांखरूं मी धरूं जातां येइ न हातां दूरच ते उडतें फुलपांखरूं English Fulapaankharun Chhaan kiti disate fulapaankharun Ya weliwar fulaanbarobar…

|

Chhadi Lage Chham Chham / छडी लागे छमछम, विद्या येई घमघम

Chhadi Lage Chham Chham / छडी लागे छमछम, विद्या येई घमघम छम्‌ छम्‌ छम्‌ , छम्‌ छम्‌ छम्‌ छडी लागे छमछम, विद्या येई घमघम छम्‌ छम्‌ छम्‌ , छम्‌ छम्‌ छम्‌ मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल दंतोजींचा पत्‍ता नाही, खप्पड दोन्ही गाल शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम छम्‌ छम्‌ छम्‌ … तंबाखूच्या…

|

Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri / चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी

Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri / चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरी, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊनी करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत…

|

Chandra Hota Sakshila / सूर गेले दूर आता, शब्द मागे राहिला

Chandra Hota Sakshila / सूर गेले दूर आता, शब्द मागे राहिला सूर गेले दूर आता, शब्द मागे राहिला चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला पाहिले, भेटलो, बोललो प्रीतीने पौर्णिमा लाजली, हासले चांदणे प्राण हे छेडुनी राग मी गाईला भावना अंतरी वेदना जाहली प्रीत मी पहिली, रीत मी साहिली थांबली आसवे, हुंदका थांबला चंद्र तो, रात्र…

|

Chandra Ardha Rahila / चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली

Chandra Ardha Rahila / चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले लाजऱ्या डोळ्यांत माझ्या चित्र अर्धे रेखिले ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी बिलगुनी रमल्या तरुंशी पेंगलेल्या साउल्या तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या धुंद झाल्या…

|

Chandra Aahe Sakshila / चंद्र आहे साक्षीला

Chandra Aahe Sakshila / चंद्र आहे साक्षीला पान जागे, फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा अंग…

|

Chandoba Chandoba Bhaglas Ka / चांदोबा चांदोबा भागलास का

Chandoba Chandoba Bhaglas Ka / चांदोबा चांदोबा भागलास का चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी आई बाबांवर रुसलास का असाच एकटा बसलास का आता तरी परतुनी जाशील का दूध अन् शेवया खाशील का आई बिचारी रडत असेल बाबांचा पारा चढत असेल असाच बसून राहशील का बाबांची बोलणी…