| |

Dhag Datuni Yetat (Aai Shappath) / ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात

Dhag Datuni Yetat (Aai Shappath) / ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते, माझ्यात.. माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी…

| |

Devroop Hou Sagle / देवरूप होऊ सगळे

Devroop Hou Sagle / देवरूप होऊ सगळे देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी एकजीवी अणुरेणूची युगे युगे फिरते धरणी प्रेमभाव स्वप्नी वचनी पांचामुखी ईश्वर बोले भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकुन जाळे पंख गुंतवुनी पंखी, एकरूप पक्षी झाले गळ्यामध्ये घालुन गळे मृत्युलाच मारून गेले वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा गाठुनिया…

| |

Devak Kalgi Re / देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे

Devak Kalgi Re / देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे होनारा होतंला जानारा जातंला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजाल कालची रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे सोबती रे तू तुझाच अन्…

| |

Devachiye Dwari / देवाचिये द्वारी उभा क्षणभरी

Devachiye Dwari / देवाचिये द्वारी उभा क्षणभरी देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणें मुक्ती चारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनि संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे द्वारकेचे राणे पांडवाघरी English Dewaachiye dwaari ubha kshanabhari Tenen mukti chaari saadhiyelya Hari mukhe mhana hari mukhe…

| |

Deva Tuze Kiti Sundar Aakash / देवा तुझे किती सुंदर आकाश

Deva Tuze Kiti Sundar Aakash / देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पदे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी इतुके सुंदर जग तुझे जर किती…

| |

Deva Tula Shodhu Kutha / देवा तुला शोधू कुठं

Deva Tula Shodhu Kutha / देवा तुला शोधू कुठं कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात देवा, तुला शोधू कुठं तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी परि तू अज्ञात, देवा … कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी कुण्या देवळात , देवा … भले-बुरे जे दिसते भवती, भले-बुरे जे घडते भवती तिथे तुझा…

| |

Deva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही

Deva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही देवा कुठं शोधू तुला मला सांग ना प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी आरपार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा…

| |

Deva Sunder (72 Miles Ek Pravas) / हो देवा सुंदर जगा मंदी

Deva Sunder (72 Miles Ek Pravas) / हो देवा सुंदर जगा मंदी हो देवा सुंदर जगामंदी का रं मानूस घडविलास घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास हो भीक मागण्या भूक दिली जन्म जाळण्या दुःख दिले घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास पांघराय न्हाय दिलं, अंथराया काय दिलं चालायला पाय दिलं, पायाखाली काय दिलं घडविलास, घडविलास,…

| |

Deva Gharche Dnyat Kunala / देवाघरचे ज्ञात कुणाला

Deva Gharche Dnyat Kunala / देवाघरचे ज्ञात कुणाला देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम English Dewaagharache jnjaat kunaala, wichitr nemaanem Kuni rakhadati dhulit anik kunaas laabhe hem Mi nishkaanchan nirdhan saadhak Wairaagyaacha…

| |

Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला

Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला भाळावरी बसे या निष्ठुर जी कुठार घावातुनी उडावे कैसे सुधा तुषार निर्जीव जन्म माझा या अमृतात न्हाला लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला माझ्या मुलास लाभे सुख-छत्र रे पित्याचे ही…