|

Zulto Bai Rass Zula / झुलतो बाई, रास झुला

Zulto Bai Rass Zula / झुलतो बाई, रास झुला झुलतो बाई, रास झुला नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा वार्‍याची वेणू, फांद्यांच्या टिपर्‍या गुंफतात गोफ चांदण्यात छाया आभाळाच्या भाळावरी, चंदेरी टिळा प्राणहीन भासे, रासाचा रंग रंगहीन सारे, नसता श्रीरंग चोहीकडे मज दिसे हरी सावळा गुंतलास कोठे, नंद नंदना तू राधेच्या रमणा, केव्हा येशील तू घट…

|

Zombato Garva / झोंबतो गारवा

Zombato Garva / झोंबतो गारवा चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल दोन उशा रेशमी, गरम लोकरी शाल पर झोप नाही आली जागरण झालं काल अहो रंगमहाली ऊब असून का काटा फुलतोय नवा बाई, बाई गं बाई झोंबतो गारवा अंग नाजूक गं मला रुतली उशी आली जांभई गं निजले बदलून कुशी खिडकीमधुनी खुणवत होता चवथीचा चांदवा, गं…

|

Zini zini vaje been / झिनि झिनी वाजे बीन

Zini zini vaje been / झिनि झिनी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन सख्या रे, अनुदिन चीज नविन कधी अर्थावीण सुभग तराणा कधी मंत्रांचा भास दिवाणा सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन कधी खटका, कधी रुसवा लटका छेडी कधी प्राणांतिक घटका कधी जीवाचा तोडून लचका घेते फिरत कठीन सौभाग्ये या सुरात तारा त्यातून अचपळ खेळे…

|

Zingaat / झिंगाट

Zingaat / झिंगाट उरात होतंय धड धड लाली गालावर आली आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं…

|

Zindagi Zindagi Duniyadari / दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी

Zindagi Zindagi Duniyadari / दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी हा ज़िन्दगी दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे थॉटचा हा शॉट नको रे थोडा कश मार ले सावकाश मार रे हलकी हलकी किक बसू दे सारे गम छोड दे, एक दम ओढ…

|

Zatkun Taak Jeeva / झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

Zatkun Taak Jeeva / झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा होईल ताप काही मध्यान्ही च्या उन्हाचा अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसायचे हसुनी करी परि ते वर्षाव सौरभचा का…

|

Zala Mahar Pandharinath / झाला महार पंढरीनाथ

Zala Mahar Pandharinath / झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात नेसला मळिण चिंधोटी घेतली हातामधी काठी घोंगडी टाकिली पाठी करी जोहार दरबारात मुंडाशात बांधली चिठी फेकतो दुरुन जगजेठी दामाजीनं विकली जी कोठी त्याचं घ्यावं दाम पदरात खळखळा ओतिल्या मोहरा घ्या जी मोजून, पावती करा ढीग बघून चमकल्या नजरा शहा घाली बोट…

|

Zadakhali Baslele / झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

Zadakhali Baslele / झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा…

|

Yuga Yuganche Nate Apule / युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा

Yuga Yuganche Nate Apule / युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा भासे सारे सुने तुझ्याविण तुझ्याचसाठी आसुसले मन तोडून बेड्या सर्व जगाच्या कधी आपुले होईल मिलन उनसावल्या झेलत हासत जन्म सरावा जो तो आहे ज्याचा त्याचा परके झाले सारे जीवलग देह दोन परि एकच आत्मा कुणा…

|

Yeu Kashi Priya / येऊ कशी प्रिया

Yeu Kashi Priya / येऊ कशी प्रिया येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी सांग ना, कशी प्रिया … काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना ? येते तुझ्या सवे … येते … ना ना … English Yeu kashi priya, sawe tujhya asha kshanaanna Saanjasakaali, kaataraweli, saagarakaathhi waaluwari Saang…